#कामगार दिन
Explore tagged Tumblr posts
Text
ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन-कामगार दिन साजरा
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्हा निर्मिती, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दि.तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी मोरगावच्या सभागृहात अर्जुनी मोरगावचे युवा उद्योगपती संदिप फुंडे तथा जेष्ठ पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे यांचा संयुक्त वाढदिवस 1 मे 2023 ला केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी जेष्ठ मार्गदर्शक माजी उपसभापती गुरुवर्य दुर्योधन मैंद, गोंदिया जि.प.चे गटनेता लायकराम…
View On WordPress
0 notes
Text
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।।
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #MaharashtraDin #MaharashtraDay
7 notes
·
View notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाचा दिवस उत्सव म्हणून साजरा करावा, सर्वांनी यात एकजुटीनं आणि उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
****
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आज राज्यात ठिकठिकाणी सभा आज होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा निवडणुकीसाठी आज सोलापूर, पुणे आणि सांगली इथं प्रचार करत आहेत, तर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई आणि पुणे इथं प्रचार करतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज दोन रॅलींना संबोधित करणार असून प्रियांका गांधी तीन रॅलींना संबोधित करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सोलापूर, पुणे आणि नाशिकमध्ये प्रचार करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही सातारा आणि रायगडमध्ये प्रचार करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाण्यात आज प्रचार करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गुयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नाईजेरियामधील वरिष्ठ नेत्यांसोबत धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा करतील. त्यानंतर १८ तारखेला ते ब्राझील इथं सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. १९ ते २१ दरम्यान पंतप्रधान गयाना इथं जाणार आहेत.
****
उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील, बाल अतिदक्षता विभागाला, काल रात्री लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांनी वर्तवली. या बाल अति दक्षता विभागात ५४ बालकं दाखल झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
रेल्वेच्या माध्यमातून राज्यात १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ६ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गांचे काम सुरू असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.
****
देशभरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा तरतुदींत वाढ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केलेल्या लक्षणीय बदलाचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी कौतुक केलं आहे. काल नवी दिल्ली इथं इपीएफओच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करताना सचोटी, समर्पण, सहानुभूती आणि व्यावसायिकतेची मूल्य जोपासावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आज देशभरात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जात आहे. समाजातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारितेचं कर्तृत्व, पारदर्शकता आणि सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारांच्या जबाबदारीला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दीष्ट आहे.
****
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी लातूर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती क��्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधीं��ी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावा. समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत अर्ज निकाली काढण्यात येतील असं प्रशासनाने म्हटलं आहे.
****
लातूर शहरात मतदान जनजागृतीसाठी आज मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचं स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी या स्पर्धा झाल्या.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं.
दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी परभणी जिल्हा पोलिस दल सज्ज झालं आहे. निम लष्करी दलाच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून संवेदनशील भागात संचलन केलं जात आहे
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, सातारा शहर आणि जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळं भातशेतीचं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
मनरेगा कामगार विधवा, बेसहारा और दिव्यांग महिलाओं को घर बनाने के लिए मिलेंगे तीन लाख, अधिसूचना जारी
Hamirpur News: हिमाचल प्रदेश में मनरेगा में 100 दिन का कार्य दिवस पूरे करने वाली विधवा, एकल महिला, परित्यक्त और दिव्यांग महिलाओं (वार्षिक आय ढाई लाख तक) को घर बनाने के लिए तीन लाख रुपये की आर्थिक धनराशि दिए जाने की अधिसूचना जारी कर दी गई है। सीएम सुक्खू ने बजट में इस सिलसिले में घोषणा की थी। इसके लिए बजट का भी प्रावधान कर दिया है। ऐसे में इन श्रेणियों की महिलाओं को यह बड़ी राहत होगी। ग्रामीण…
0 notes
Text
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! समृद्ध, समाजसेवेत आणि सामूहिकतेत आनंद घेऊन या स्पष्ट दिवशी अभिवादन.
0 notes
Text
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! समृद्ध, समाजसेवेत आणि सामूहिकतेत आनंद घेऊन या स्पष्ट दिवशी अभिवादन.
0 notes
Text
Jamshedpur rural ucil unions demand : विस्थापितों की हड़ताल की सजा कर्मियों को देने के खिलाफ यूसिल की चारों यूनियनें एकजुट, यूनियनों ने सीएमडी को संयुक्त रूप स��� पत्र लिख कर कटे वेतन के भुगतान की लगाई गुहार
जादूगोड़ा : नरवापहाड़ व तुरामडीह यूरेनियम प्रोजेक्ट में विस्थापितों के आंदोलन की सजा यूसिल कर्मियों को दो दिन का वेतन गवां कर भुगतनी पड़ी. इधर यूसिल के चार मान्यता प्राप्त श्रमिक सगठनों, जादूगोड़ा लेबर यूनियन महामंत्री सुरजीत सिंह, यूरेनियम कामगार यूनियन महामंत्री के हाशमी, यूरेनियम कामगार यूनियन के रमेश मांझी व यूरेनियम मजदूर संघ के महामंत्री आनंद महतो ने संयुक्त रूप से यूसिल के सीएमडी डॉ सीके…
View On WordPress
0 notes
Text
इमली सीरियल के सेट करंट लगने के कारण मज़दूर महेंद्र यादव की जान चली गई, जिसके ज़िम्मेदार प्रोडूसर Gul Khan, प्रोडक्शन हाउस Four Lions Films और चैनल Star Plus है | साथ ही उतने ही ज़िम्मेदार फ़िल्मसिटी के मैनेजिंग डायरेक्टर और महाराष्ट्र सरकार के कामगार आयुक्त है |
मामले को दबाया जा रह है, साथ ही अब कोई भी मदत प्रोडक्शन, प्रोडूसर और चैनल की तरफ़ से नहीं की गई है और शूटिंग हादसे के बाद भी शूटिंग बंद नहीं की गई, चोरी चोरी जनरेटर लगाकर फ़िल्मसिटी में शूटिंग दिन दहाड़े चलती रही |
इमली सीरियल के सेट पर सभी मज़दूर और कलाकारों से कह दिया गया है की अगर किसी ने सच बताया तो उसे काम से निकाल दिया जाएगा और फिर फ़िल्म इंडस्ट्री में कोई भी उन्हें काम नहीं देगा और वो कभी काम नहीं कर पायेंगे |
फ़िल्म इंडस्ट्री में कई हादसे होते आये है और आगे भी बड़ी तादात में होते रहेंगे, लेकिन सिर्फ़ ३० % से ४० % ही पता चल पता है और बाक़ी सभी दबा दिये जाते है | प्रोडक्शन हाउस, प्रोडूसर और चैनल को पूरा समर्थन कामगार कमिश्नर और फ़िल्मसिटी के मैनेजिंग डायरेक्टर का है इसलिए इतने हादसे बड़ते जा रह है और खुले आम मज़दूर की जान जा रही है |
फ़िल्म इंडस्ट्री में प्रोडूसर, प्रोडक्शन हाउस और चैनल वाले ख़ुद करोड़ों और अरबों कमा लेते है लेकिन कुछ पैसा बचाने के चक्कर में मज़दूर और कलाकारों के सेफ्टी पर पैसा नहीं खर्च करते है | इसलिए आज इंडस्ट्री में मज़दूर सिर्फ़ मजबूर होकर काम कर रह है |
All Indian Cine Workers Association ने हार बार भारतीय फ़िल्म इंडस्ट्री में मज़दूरों और कलाकारों के सेफ्टी को लेकर हर बार आवाज़ उठाई है लेकिन ��रकारी अधिकारियों का पूरा समर्थन रहने के कारण और साथ ही सरकार और प्रशासन ने कभी भी कोई ठोस कदम नहीं उठाया है, जिसके कारण हादसे बड़ते जा रह है और लोगो की जान जाती जा रही है |
भारतीय फ़िल्म इंडस्ट्री में काम करने वाले की जान अब राम भरोसे है |
| #AICWA | #AllIndianCineWorkersAssociation | #FilmIndustry | #Imlie | #ImlieSerial | #FilmCity | #Bollywood | #IndianFilmIndustry | #Producer | #ProductionHouse | #StarPlus | #Channel
| Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे | Devendra Fadnavis | Nana Patole | Radhakrishna Vikhe Patil | Suresh Khade | Ajit Pawar | Asian News International (ANI) | The Times of India | TIMES NOW | Sudhir Mungantiwar | DNA India Hindi | Aaj Tak | ABP News | ABP Live | TV9 Marathi | Sakal | StarPlus |
| @aicwaofficial | @sureshsgupta |
0 notes
Text
मामले को दबाया जा रह है, साथ ही अब कोई भी मदत प्रोडक्शन, प्रोडूसर और चैनल की तरफ़ से नहीं की गई है और शूटिंग हादसे के बाद भी शूटिंग बंद नहीं की गई, चोरी चोरी जनरेटर लगाकर फ़िल्मसिटी में शूटिंग दिन दहाड़े चलती रही |
इमली सीरियल के सेट पर सभी मज़दूर और कलाकारों से कह दिया गया है की अगर किसी ने सच बताया तो उसे काम से निकाल दिया जाएगा और फिर फ़िल्म इंडस्ट्री में कोई भी उन्हें काम नहीं देगा और वो कभी काम नहीं कर पायेंगे |
फ़िल्म इंडस्ट्री में कई हादसे होते आये है और आगे भी बड़ी तादात में होते रहेंगे, लेकिन सिर्फ़ ३० % से ४० % ही पता चल पता है और बाक़ी सभी दबा दिये जाते है | प्रोडक्शन हाउस, प्रोडूसर और चैनल को पूरा समर्थन कामगार कमिश्नर और फ़िल्मसिटी के मैनेजिंग डायरेक्टर का है इसलिए इतने हादसे बड़ते जा रह है और खुले आम मज़दूर की जान जा रही है |
फ़िल्म इंडस्ट्री में प्रोडूसर, प्रोडक्शन हाउस और चैनल वाले ख़ुद करोड़ों और अरबों कमा लेते है लेकिन कुछ पैसा बचाने के चक्कर में मज़दूर और कलाकारों के सेफ्टी पर पैसा नहीं खर्च करते है | इसलिए आज इंडस्ट्री में मज़दूर सिर्फ़ मजबूर होकर काम कर रह है |
All Indian Cine Workers Association ने हार बार भारतीय फ़िल्म इंडस्ट्री में मज़दूरों और कलाकारों के सेफ्टी को लेकर हर बार आवाज़ उठाई है लेकिन सरकारी अधिकारियों का पूरा समर्थन रहने के कारण और साथ ही सरकार और प्रशासन ने कभी भी कोई ठोस कदम नहीं उठाया है, जिसके कारण हादसे बड़ते जा रह है और लोगो की जान जाती जा रही है |
भारतीय फ़िल्म इंडस्ट्री में काम करने वाले की जान अब राम भरोसे है |
| #AICWA | #AllIndianCineWorkersAssociation | #FilmIndustry | #Imlie | #ImlieSerial | #FilmCity | #Bollywood | #IndianFilmIndustry | #Producer | #ProductionHouse | #StarPlus | #Channel |
| @aicwaofficial | @sureshsgupta |
0 notes
Text
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #१मे #महाराष्ट्रदिन
0 notes
Text
‘महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही’, आदित्य ठाकरे मुंबईतील वज्रमूठ सभेत कडाडले
मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय…
View On WordPress
0 notes
Text
संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. आजच कामगार दिवसही साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून 105 जणांनी आपले बलिदान दिले होते. - #MaharashtraDay #workersday #sacrificeDay #LetsUppMarathi
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात अकृषिक कर पूर्णपणे माफ-ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू
रेल्वेच्या खाजगीकरणाच्या सर्व चर्चा निराधार-रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्पष्ट
आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यां��रून ७५ टक्क्यांवर नेण्याची शरद पवार यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून नवरात्रात प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती
आणि
महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा न्यूझीलंडशी सामना
****
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने तसंच शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने, अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक करही रद्द करण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात प्राचीन तसंच ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार आणि मुकादमांना झोपडी तसंच बैल जोडीकरता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली. एकूण सहा उच्च पातळी बंधारे आणि चार कोल्हापुरी बंधारे अशा दहा बंधाऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातल्या १२ गावांमधल्या सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी येणाऱ्या ५३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करणं, महसूल न्यायाधीकरणांच्या अध्यक्ष तसंच सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणं, खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करणं, राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्प तसंच सहःस्थित सौर ऊर्जा प्रकल्पांचा खाजगीकरणातून बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा तत्वावर विकास करणं, कोकण तसंच पुणे विभागासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या-एसडीआरएफच्या दोन कंपन्या स्थापन करणं, राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणं, आदी निर्णयही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या निर्णयामुळे मराठीतल्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सुविधा, प्राचीन ग्रंथांचे अनुवाद, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचं बळकटीकरण, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत, या गोष्टी साध्य होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्य सरकारने मागील दोन वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेणाऱ्या ‘लोकराज्य’ च्या विशेष अंकाचं आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन करण्यात आलं.
****
मराठी भाषेला आता ज्ञानाची, व्यापार उदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय झाल्याबद्दल त्यांनी सर्व मराठी जनांचं अभिनंदन केलं. दरम्यान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मनसेच्या नवी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांकडून वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
****
रेल्वेच्या खाजगीकरणाच्या सर्व चर्चा निराधार असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. आज नाशिक इथं केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या चाळीसाव्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचं साधन म्हणून रेल्वे कडे पाहिलं जातं, या दृष्टीनेच केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये आर्थिक, संशोधन, सुरक्षा आणि मनुष्य बळाच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. केंद्रीय सुरक्षा बलाने विकसित केलेल्या सज्ञान या कायदेविषयक मार्गदर्शन करणाऱ्या मोबाईल ॲपचे वैष्णव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान, वैष्णव यांनी आज शिर्डी इथं भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं.
****
अनुसूचित जमातीच्या आरक्षणास धक्का लागू नये, यासह अन्य मागण्यांसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी आज मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. त्यामुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतची भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ ही हे पाऊल उचललं, पोलिसांनी या सर्व लोकप्रतिनिधींना सुखरूपपणे जाळीबाहेर काढलं. त्यानंतर आपल्या मागण्यांसाठी झिरवळांसह सर्वांनी ठिय्या आंदोलन केलं.
****
महायुती आणि महाविकास आघाडीने मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. ते आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाची मर्यादा वाढवा पण ओबीसीतून आरक्षण द्या, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दसऱ्याला बीड जिल्ह्यातल्या नारायणगड इथं सामाजिक मेळाव्याचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. ते आज सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरूस्ती करावी लागेल, त्यासाठी सरकारने विधेयक आणल्यास आपण पाठिंबा देऊ, असं पवार यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज इंदापूर इथं माध्यमांशी बोलत होते. लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्र महोत्सवात आज दुसऱ्या माळेला देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. येत्या सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा, ८ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, ९ ऑक्टोबर रोजी शेषशायी अलंकार महापूजा, १० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलं��ार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधली जाणार आहे.
****
गर्भधारणापूर्व तसंच प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं नवरात्रोत्सवाच्या काळात जनजागृती केली जात आहे. शहरात कर्णपुरा परिसरात भरलेल्या यात्रेत बेटी बचाओ बेटी पढाओ ही ध्वनिफीत ऐकवली जात आहे. गर्भलिंगनिदान किंवा स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक, संकेतस्थळाचं बॅनर तसंच माझी मुलगी ही कविता प्रदर्शित करण्यात आली आहे.
****
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. सध्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघात सामना सुरु आहे. वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना अफ्रिका संघाने दहा षटकात बिनबाद ६८ धावा केल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत, यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. दुर्गम भागातील शाळा स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपये निधीची तरतूद शिक्षण विभागात उपलब्ध करून देणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी शंभर शिक्षकांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
****
महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलवण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, असा विश्वास इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी व्यक्त केला आहे. जळगाव इथं गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जय हिंद लोकचळवळ यांच्यावतीनं आयोजित तीन दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हे विचार व्यक्त केले.
****
धुळे इथं आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३० फुट उंच स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. शहरातल्या पांझरा नदी किनारी उभारलेल्या या स्मारकाचं श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेवून पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला निघणार आहे. या प्रवाशांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधितांनी या यादीत आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
सर्व कामगार संगठन और सर्वजन संरक्षण समिति हिमाचल ने की सोनम वांगचुक की गिरफ्तारी की निंदा
Mandi News: लद्दाख को संविधान की छठी अनुसूची में शामिल करने व पर्यावरण संरक्षण सम्बंधी मांगों और हिमालय क्षेत्र की संस्कृति व हकों की सुरक्षा को लेकर प्रसिद्ध अन्वेषक व पर्यावरण संरक्षण कार्यकर्ता सोनम वांगचुक लगभग 150 सदस्यों के साथ लेह से दिल्ली तक पदयात्रा के 30 वें दिन केन्द्र सरकार की तानशाही के चलते जिस तरह से आधी रात में पदयात्रा को रोक कर सभी को अलग अलग स्थानों पर नजरबंद कर रखा गया…
0 notes
Text
प्रदेश की सुक्खू सरकार ने किया मजदूर, आश्रितों के हित में फैसला
> नयी कल्याणकारी योजनाओं को लागू कर छू रहे हैं विकास के नये आयाम उपमंडल भोरंज की ग्राम पंचायत रोहीं टकौटा भट्टान में कामगार कर्मचारी कांग्रेस के प्रदेश चेयरमैन व हिमाचल कांग्रेस के सचिव राजीव राणा ने बतौर मुख्यातिथि शिरकत की राणा ने उपस्थित ग्रामीणों को संबोधित करते हुए कहा कि वर्तमान प्रदेश कांग्रेस सरकार समाज के सभी वर्गों के कल्याण हेतू संवेदनशील है और सदैव भी रहेगी राणा ने कहा कि जिस प्रकार पूर्व जय राम सरकार ने मज़दूर वर्ग, मझौले कारोबारियों का शोषण किया, इसके विपरीत प्रदेश की सुक्खू सरकार ने पहले दिन से ही आम जनता, के हित में फैसले लिये हैं, राजीव राणा ने मुख्यमंत्री ठाकुर सुखविंदर सिंह सुक्खू का आभार जताते हुये कहा कि 90,362 मनरेगा श्रमिकों, एकल नारी और 40 प्रतिशत से अधिक विकलांग व्यक्तियों, पंजीकृत स्ट्रीट वेंडरों और अनाथालयों में रहने वाले बच्चों को आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के दायरे में लाने का निर्णय लिया। हिमाचल प्रदेश के सभी 11 सिविल एवं सत्र मंडलों के साथ नालागढ़, सरकाघाट, सुंदरनगर और घुमारवीं उप मंडलों में संवेदनशील गवाह बयान केंद्रों के लिए विभिन्न श्रेणियों के 45 पदों के सृजन को मंजूरी दी। बैठक में डॉ. राधाकृष्णन राजकीय मेडिकल कॉलेज हमीरपुर में जनरल मेडिसिन, पैथोलॉजी और रेडियोथेरेपी विभाग में सहायक प्राध्यापक के एक-एक पद भरने का निर्णय लिया गया। कैबिनेट ने सिविल जजों के 10 पद सीधी भर्ती से भरने को भी मंजूरी दी। आयुष विभाग में अनुबंध आधार पर आयुर्वेदिक फार्मेसी अधिकारियों के बैचवार 15 पद भरने का भी निर्णय लिया गया,ये अपने आप में ये दर्शाता है कि वर्तमान सुक्खू सरकार आम जनमानस, मज़दूर वर्ग के लिए हितकारी है,राजीव राणा ग्रामिणों से भी रूबरू हुए ब इनकी समस्याएं भी सुनी व कुछ शिकायतों का निपटारा भी मौके पर संबन्धित अधिकारीयों को निर्देश देकर किया। Read the full article
0 notes
Photo
वेंगुर्लेत हमाल कामगारांचा सत्कार करुन कामगारदिन साजरा वेंगुर्ले : कामगार दिनाचे औचित्य साधून विविध गुणवंत कामगारांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. परंतु समाजापासून दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे हमाल कामगार.
0 notes